अटेंशन: तुमचा विरोधक आधीच या प्लॅटफॉर्मवर आहे!

केवळ 3 मतदारसंघ उपलब्ध | 12 नेत्यांनी आधीच बुकिंग केली आहे

आत्ताच लॉक करा

POLITICAL LEADER TRUST ON NAVATRA SOFTWARE

आजच तुमचे सॉफ्टवेअर बुक करा

Election Data Analytics
चित्र वाढवून पहा
1

मतदार यादी अपडेट नसेल तर तुम्ही निवडणूक हरत आहात.

तुमच्या मतदारसंघातील हजारो मतदारांची माहिती जुनी आहे.

नाव, मोबाईल नंबर, पत्ता, मतदान केंद्र, बूथ बदल — जर ही माहिती अपडेट नसेल, तर तुमचा संपर्क चुकीच्या लोकांपर्यंत जातो.

तुमचा प्रतिस्पर्धी मात्र रिअल-टाइम मतदार अपडेट वापरतोय. कोण नवीन मतदार आहे, कोण स्थलांतरित झाला, कोण नाराज आहे — सगळं त्याला माहीत आहे.

मतदार अपडेट = थेट मतांवर नियंत्रण.
डेटा अपडेट नसेल तर प्रचार अंधारात होतो.

Political Risk
चित्र वाढवून पहा
2

मतदार नाराज असतील तर ते मतदान करत नाहीत.

तक्रार दुर्लक्षित = मत गमावले

  • मतदारांच्या समस्या तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत
  • कार्यकर्ते तक्रारी लपवतात किंवा उशिरा सांगतात
  • लहान प्रश्न मोठ्या नाराजीमध्ये बदलतात
  • विरोधक मुद्दे उचलून मतदार फोडतात
  • समाधान न मिळाल्याने मतदार मतदान टाळतात

तक्रार नोंद → ट्रॅकिंग → निराकरण
हे सगळं एका अ‍ॅपमध्ये नसेल, तर नुकसान अटळ आहे.

Technology Advantage
चित्र वाढवून पहा
3

नवीन मतदार वाढवण्यात तुम्ही मागे पडत आहात का?

जिंकणारे नेते मतदार वाढवतात, फक्त सांभाळत नाहीत.

१८+ झालेले युवक, स्थलांतरित नागरिक, नवीन कुटुंबे — हे सगळे संभाव्य मतदार आहेत.

तुमचा प्रतिस्पर्धी: ✔ नवीन मतदार नोंदणी करतो ✔ नाव वगळलेले मतदार परत जोडतो ✔ नाराज मतदारांना पुन्हा सक्रिय करतो

जुनी पद्धत आमचा अ‍ॅप वापर
मतदार संख्या स्थिर मतदार सातत्याने वाढ
फक्त प्रचार नोंदणी + सक्रियता
तरुण दुर्लक्षित १८+ युवक जोडले जातात
नाराज मतदार गमावले नाराज मतदार परत जोडले
अंदाजावर विजय गणितावर विजय

मतदार वाढ = विजयाची खात्री.